https://satelliteaajtak.com/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gif
शेंडा येथे राणी दुर्गावती चौकात बिरसा मुंडा स्मूर्तीदिन साजरा
बातमी संकलन हेमू वालदे

शेंडा येथे राणी दुर्गावती चौकात शहिद बिरसा मुंडा यांची स्मृतिदिन साजरा करण्यात आला
!मावा नाटे मावा राज !
एक तिर एक कमान
स्त्री पुरुष एक समान असा नारा देणारे समजात समानतेचा बीजे पेरून समाजातील लोकांनवर होणाऱ्या अन्यायविरुद्ध उलगुलान करणारा महामानव धरती आबा बीरसा मुंडा यांची स्मृतिदिन दिन युथ बिरसा ब्रिगेड शेंडा च्या वतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमानिमित्त शेंडा ग्राम पंचायत चे उपसरपंच मा भिमराव राऊत .यांच्या हस्ते माल्याअर्पण करण्यात आले व आदिवासी संघटना चे तालुका संघटक तथा सामाजिक कार्यकर्ते छत्रपाल परतेकी, आदिवासी सेवक प्रकाश पुराम, हेमू वालदे सामाजिक कार्यकर्ते,दिनेश सलामे, चैतराम मरश्कोल्हे, शामु कोडापे, रामदास चीचाम, गणेश वाढीवे, मनोज टेकाम,विनायक परतेकी, शैलेश उईके, व समस्त ग्रामवाशी यांचा उपस्थित मध्ये साजरा करण्यात आला