E-Paperhttps://satelliteaajtak.com/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रलोकल न्यूज़
वन महोत्सव सप्ताह चे औचित्य साधून वन परिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे वृक्षारोपण
बातमी संकलन:- हेमू वालदे

अर्जुनी सडक दी 2/07/2025 रोजी वन महोत्सव सप्ताह चे औचित्य साधून वन परिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे वृक्षारोपण कऱण्यात आले..
वन विभागाचे वन महोत्सव सप्ताह 1 जुलै ते 7 जुलै असून त्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे वनपरिक्षेत्राधिकारी मिथुन जी तरोणे यांच्या वतीने आज वृक्षारोपण करण्यात आले त्या प्रसंगी आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश दोनोडे भाविक मेश्राम सामजिक कार्यकर्ता अरुणजी डोये ऋतुजा ऍग्रो फ्रॉम,संजय पटले क्षेत्र सहाय्यक गीतेश पाथोळे ,हत्तीमारे वनरक्षक,लांजेवार वनरक्षक अमित बडोले आआकाश डोंगरवार बागडकर मॅडम वनरक्षक समीर बनसोड व गावातील समस्या नागरिक व आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते,,